Mahavir Jayanti Wish Photo
जैन धर्माचे 24 वे तीर्थांकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा
Mahavir Jayanti Status Image
रागावर शांतीने विजय मिळवा, दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा, आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा! महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Mahavir Jayanti Greeting Pic
अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्रीची शिकवण देणाऱ्या महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !!
Happy Mahavir Jayanti Message Photo
संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर यांना आज जयंती निमित्त अभिवादन. सर्वांना मनापासून शुभेच्छा..!
Best Mahavir Jayanti Wish Image
“ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो.” असा महान संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंती च्या हार्दिक शुभेच्छा!!