Love Vishayi Kay Mahit Aahe Ka?



😘😜👉😊😀😝
मास्तर (कॉलेजातले): पोरांनो ‘लव’ विषयी काही माहिती आहे का?
विद्यार्थी: (एकाच आवाजात) नाही सर.
मास्तर: जाणून घ्यायचे आहे काय?
विद्यार्थी: होय सर.
मास्तर: मग नीट ऐका… ‘लव’ हा रामायणातील रामाचा पुत्र होता. अधिक माहितीसाठी ‘रामायण’ वाचा.
 😜😜😜😜

More Entries

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading