Krishnapingala Sankashti Chaturthi Hardik Shubhechchha
कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..!
माझ्या प्रियजनांना।
Leave a comment