कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव, उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप समन्वयाची अनुभूती. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
Tags: Smita Haldankar
प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो, परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो, निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ, आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी …. कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी . कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
शरदाचे चांदणे, आणि कोजागिरीची रात्र.. चंद्राच्या मंद प्रकाशात, जागरण करू एकत्र.. दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे.. आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे… आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज कोजागिरी पौर्णिमा! आजचा दिवस तुम्हाला खूप सुखकारक व आनंदाची उधळण करणारा जावो हीच सदिच्छा… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!