केशरयुक्त दुधाची चवदार साथ, ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात, म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान, दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Tags: Smita Haldankar
मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा… आपणास व आपल्या कुटुंबास कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करू य सण कोजागिरीचा… कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी, कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज कोजागिरी पोर्णिमा. आजचा दिवस तूम्हाला खुप सुखकारक व आनंदाची उधळण करणारा जावो हीच सदिच्छा.
हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात्र तु्झ्यासाठी, आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्याचसाठी. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!