Kojagiri Purnima Wishes Images ( कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा इमेजेस )
दूध हे केशरी, कोजागिरीचे खास,
वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात,
परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात
असाच वाढावा गोडवा आणि आयुष्यभर मिळावी आपली साथ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा,
विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते,
जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
केशरयुक्त दुधाची चवदार साथ,
ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात,
म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,
दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे,
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे.
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते,
जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते.
हा सण तुमच्यासाठी सुखकारक
आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा,
साजरा करू य सण कोजागिरीचा…
कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा,
विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…
आपणास व आपल्या कुटुंबास
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी,
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज कोजागिरी पोर्णिमा.
आजचा दिवस तूम्हाला खुप सुखकारक
व आनंदाची उधळण करणारा जावो हीच सदिच्छा.
हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात्र तु्झ्यासाठी,
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्याचसाठी.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव,
उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप
समन्वयाची अनुभूती.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो,
परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो,
निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ,
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या साक्षीने मिळाली बासुंदीची मेजवानी ….
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली जागरणाची कहाणी .
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
शरदाचे चांदणे,
आणि कोजागिरीची रात्र..
चंद्राच्या मंद प्रकाशात,
जागरण करू एकत्र..
दूध साखरेचा गोडवा,
नात्यांमध्ये येऊ दे..
आनंदाची उधळण,
आपल्या जीवनी होऊ दे…
आपल्या सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज कोजागिरी पौर्णिमा!
आजचा दिवस तुम्हाला
खूप सुखकारक व आनंदाची उधळण
करणारा जावो हीच सदिच्छा…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!