ओठांवरती ओठ ठेऊन घ्यावे एक दीर्घ चुंबन… अर्पूण सारे तन मन अनुभवा जीवनातील सूंदर क्षण… Happy Kiss Day
Tags: Smita Haldankar
एकाचा ओठ दुसऱ्याच्या ओठाला म्हणाला.. नेहमीच भेटतो आपण.. आता हा दुरावा कशाला? शब्दांचा अबोला… सहवासातून करु सुरुवात नव्या मैत्रीपर्वाला. Happy Kiss Day
ओठात गोठले शब्द, संवाद कसा थांबला… चुंबन असे साक्षीला, साद नव्या प्रितीला… Happy Kiss Day
प्रेमातील सहवासात ‘त्यांचा’ दुरवा संपला नाही… ओठांनी केले बंड.. दोघांनाही राहावले नाही.. मिठीत घेता एकमेकां… चुंबनावरच थांबताना प्रेमचा गुलकंद चाखताना सावरले नाही.. Happy Kiss Day
थरथरणारे ओठ गुलाबी अजून पावत होते कंपन डोळे मिटुनी क्षणात घेई पुन्हा एकदा अधिरे चुंबन Happy Kiss Day
रोजचं तुला ‘Pyaar’करतो रोजचं तुला ‘Yaad’करतो रोजचं तुला ‘Miss’करतो पण आजच्या दिवशी मी तुला ‘Kiss’ करतो Happy Kiss Day