Kiss Day Marathi Status Image
मिठीत घेऊन विचारले तिने,
कोणता रंग लावू तुला,
मी ही सांगितले..
केवळ तुझ्या ओठांचा रंग पसंत आहे मला.
Happy Kiss Day View More
Tags: Smita Haldankar
Kiss Day – किस डे संपूर्ण जगभरात 13 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो
व्हॅलेंटाइनच्या एक दिवस आधी किस डे येतो. हा डे जग भरात वेग वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या जोडीदाराला किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही प्रेम करता त्याला किस करा, पण हो त्याच्यासाठी माउथ फ्रेशनर खाणे विसरू नका.