जर शरीर आणि मन निरोगी नसेल तर ध्येय साध्य करणे अशक्य आहे योग करून मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहतात. आंतर्राष्ट्रीय योग दिना ची शुभकामना
Tags: Smita Haldankar
योग दिनाच्या शुभेच्छा नियमित योग करा, नेहमी रोगापासून दूर राहा.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा योग आरोग्यसाठीआहे फायदेशीर, रोगमुक्त जीवना साठी आहे गुणकारी।
कामजोरीमुळे आपल्या मनात भीती निर्माण होते, योग ती भीती काढून टाकतो। आंतरराष्ट्रीय योग दिवस
योग मानवी शरीर, मन आणि आत्मा यांना ऊर्जा, सामर्थ्य आणि सौंदर्य प्रदान करते. योग दिनाच्या शुभेच्छा