International Yoga Day Whatsapp Status Pic
योग आपल्याला निसर्गाजवळ नेतो योग आपल्याला ईश्वराची अनुभूती देतो जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
International Yoga Day Wish Photo
प्रत्येक रोगाचा उपचार, निरोगी जीवनाचा आधार, योग केल्याने होतो मानवी जीवनाचा उद्धार..! जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
International Yoga Day Quote Picture
तुमचे यश तीन गोष्टींनी मोजले जाते. धन, प्रसिध्दी आणि मन शांती. धन व प्रसिद्धी तर कोणीही मिळवून घेतो परंतु मनाची शांती फक्त योग केल्यानेच प्राप्त होते. जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा…!
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस रोज करा, नियमित करा, योगासने रोज करा, योगी व्हा, शुद्ध व्हा, जीवन सार्थक करा.
Tags: Smita Haldankar
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस चांगल्या आरोग्यातून शांती मिळते, योगाच्या माध्यमातून उत्तम आरोग्य प्राप्त होते.
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आजार पळवते, ते योग आहे, शरीर निरोगी बनवते, ते योग आहे. शरीराची उर्जा वाढवते, ते योग आहे, जीवन आनंदी बनवते, ते योग आहे.