चिंब भिजल्यावर तहान लागते ना, तसं होतं तुला भेटल्यावर, तुलाच पाहत राहावंसं वाटतं, तुझ्या कुशीत मिटल्यावर… Happy Hug Day!
Tags: Smita Haldankar
प्रेम माझं तुझ्यावरचं, कोणत्याच शब्दात मावणार नाही, तुला मिठीत घेताच कळतं, आता त्याचीही गरज भासणार नाही… Happy Hug Day!
सुटलाय थंड वारा, त्यात पावसाच्या धारा.. असं वाटतं, आज तुझ्या मिठीतच जाऊ दे, माझा वेळ सारा…