Hug Day Wish Picture

Hug Day Wish Picture
कळत नाही काय होत तुझ्या मिठीत शिरल्यावर,
आयुष्य तिथंच थांबतं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर.
Happy Hug Day
Hug Day – मिठी दिवस संपूर्ण जगभरात 12 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो
माने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे, याहून अधिक सुख काय असेल. त्याच्या कुशीत सर्व संसाराचे सुख, आनंद, आपुलकी, विश्वास, अतूट बंधन, आणि सुरक्षेचे भावना येते. परंतू या सर्व भावना व्यक्त होण्यासाठी पार्टनरला हग करण्यापूर्वी या टिप्स अमलात आणावे:
* आधी नजरा मिळवून जरा स्मित करा आणि मग हग करा.
* हग अधिक टाईट किंवा लूज नसावे.
* हग अधिक वेळासाठी असावे.
*आधी स्वत: हग लूज करण्याची पुढाकार घेऊ नये.
*मुलींनी गळ्यात हात टाकून हग केले पाहिजे.
*मुलांनी कंबरेत हात टाकून हग केले पाहिजे.