Hartalika Status In Marathi
1. करुनी मनोभावे पूजा शंकराची, प्रसन्न करावे त्याला,
पतीला मिळावे दीर्घायुष्य, म्हणून करावे हरतालिका.
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!
2. माता पार्वतीने केले मनोभावे हरतालिकेचे व्रत, म्हणून तिला मिळाले शंकर नावाचे वर, हरतालिकेच्या शुभेच्छा!
3. करुनी मनोभावे पूजा शंकराची, प्रसन्न करावे त्याला
हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!
4. शंकरासमान पती मिळवण्यासाठी करा हरतालिकेचे व्रत
हरतालिकेच्या शुभेच्छा!
5. तुम्हा आम्हा सगळ्यांचा जीवनात यावा शंकरासमान पती,
त्यासाठी पूजावी हरतालिका आजच्या दिवशी
6. हरतालिकेचा आनंद मनी दाटला,
हर्ष आनंदोत्सवाचा क्षण हा आला,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
7. सण हा हर्षाचा, आनंदाचा,
हरतालिका पूजन करण्याचा
8. हरतालिकेच्या या शुभप्रसंगी असावी
तुम्हाला जोडीदाराची साथ,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
9. नाते अतुट हे जन्मोजन्मीचे
मिळावे तुम्हाला सौभाग्याचे देणे,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
10. हरताळका पूजून मिळवूया
तुमच्या आवडीचा वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
11. आनंदाने करुया नव्या आयुष्याची सुरुवात,
हरतालिका पुजून, करा सुखी संसाराची सुरुवात.
12. हरतालिकेचा आनंद, तुमच्या आयुष्यात टिकून राहो,
हिच इश्वरचरणी प्रार्थना
13. तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या हरतालिकेच्या शुभेच्छा!
14. लाभावी पतीची साथ, व्हावी सुखी संसाराची सुरुवात.
15. प्रेम, त्याग आणि पतिव्रतेेचे व्रत म्हणजे हरतालिका
16. शंकराची मनोभावे पूजा करुन,हरतालिका पुजूया, हरतालिका शुभेच्छा