Hartalika Messages In Marathi
1. संकल्प शक्तीचे प्रतीक अखंड सौभाग्याची
प्रार्थना, हरितालिका सणानिमित्त पूर्ण होवो
तुमच्या मनोकामना.
हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!
2. नव चैतन्य येवो तुमच्या आयुष्यात
असावी कायम तुम्हाला प्रियवराची साथ
म्हणून करा हरतालिका उपवास
3. पवित्र व्रत करुन मिळावा तुम्हाला सुंदर पती,
हिच इच्छा हरतालिकेसमोरी
4. हरतालिकेची पूजा करुन मिळावा सुखी संसारासाठी
जोडीदार मिळावा तुम्हा आम्हा खास,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
5. हरतालिका सण हा आला आनंद गगनात मावेनासा झाला,
हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा!
6. हरतालिकेचे व्रत करुन मिळावा हा आनंद
सहजीवनात वाढावे सगळ्यांच्या प्रेम
7. गणेश चतुर्थीच्या आधी येते हरतालिका,
आनंद हा सगळ्यांना मिळावा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
8. माता उमाला मिळाला जसा शिव वर तुम्हालाही
मिळो मनाजोगता वर, करिती व्रत सवाष्ण
वा कन्या उपवर, अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर!
हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!
9. मातेला मिळाला इच्छित पती,
तुम्हालाही मिळावा चांगला पती,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
10. हरतालिका आली, मनी हर्ष दाटला,
सुयोग्य पती सगळ्यांना मिळावा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!