Happy Independence Day Shayari In Marathi
माझी ओळख आहेस तू, जम्मूची जान आहेस तू,
सीमेची आन आहेस तू, दिल्लीचं हृदय आहेस तू….
हे माझ्या भारत देशा…वंदे मातरम्.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा,
जिथे आहे विविधतेत एकता..’
सत्यमेव जयते आहे आमचा नारा,
जिथे धर्म आहे भाईचारा,
तोच आहे भारतदेश आमचा.
जय हिंद जय भारत
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मनात ठेवू नका द्वेष,
मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा,
हा देश आहे आपल्या सर्वांचा.
जय हिंद जय भारत.
देशभक्तांमुळे देशाची आहे शान
देशभक्तांमुळे देशाचा आहे मान
आम्ही त्या देशाची फुलं आहेत मित्रांनो
ज्या देशाच नाव आहे हिंदुस्तान
मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी रानेवने,
स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे.
प्रेम तर सगळेच करतात
आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात,
कधी देशाला प्रियकर बनवून पाहा,
सगळेच प्रेम करतील तुमच्यावर,
भारत माता की जय.
ने मजसी ने परत मातृभूमीला…
असा विरह ज्यांनी सहन केला,
त्या सावकरांना शतशः प्रणाम,
आपण भाग्यवान जो जन्म घेतला
या स्वातंत्र्य मिळालेल्या देशात.
चला एकजूट राहूया आणि देशाला जपूया.