Guru Purnima Quote In Marathi
झिजवा काया गुरुसेवेस ! संपतील मग सर्व प्रयास !
सुखकर होईल जीवनप्रयास ! करतील गुरु अंतरी वास !
नित्य करी जो गुरु स्मरण ! गुरुस कसे त्याचे विस्मरण !
गुरुसेवेची घ्या रे आण ! सापडेल गुरुकृपेची खाण !!
श्री गुरुदेव
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा