Guru Purnima Chya Shubhechha
आदी गुरुसी वंदावे |
मग साधनं साधावे||१||
गुरु म्हणजे माय बापं |
नाम घेता हरतील पाप||२||
गुरु म्हणजे आहे काशी |
साती तिर्थ तया पाशी||३||
तुका म्हणे ऐंसे गुरु |
चरणं त्याचे ह्रदयीं धरू||४||
गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा
Leave a comment