Aayi Guru Purnima Shubhechha
आई माझी गुरू, आई कल्पतरू,
आई माझी प्रीतीचे माहेर,
मांगल्याचे सार सर्वाना सुखदा पावे..
अशी आरोग्य संपदा कल्याण व्हावे सर्वांचे,
कोणी दुःखी असु नये,
गुरू पूर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
“आज गुरुपौर्णिमा”
माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच,
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन
व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,
समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत…
आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
सर्वांचे धन्यवाद!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा…
जय गुरुदेव दत्त!
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि
अखंड वाहणारा झरा,
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य,
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य,
गुरु म्हणजे आदर्श आणि
प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक,
आजपर्यंत कळत नकळतपणे
ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी
माझे वंदन…!!
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!