“उभारा गुढी सुखसमृद्धीची सुरुवात करूया नववर्षाची विसरू ती स्वप्ने भूतकाळाची वाटचाल करूया नव आशेची.” हॅप्पी गुडी पाडवा
Tags: Smita Haldankar
“निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी नवे वर्ष आले घेऊन गुळासारखी गोडी …” गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
“माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना व त्यांच्या परिवाराला गुडी पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा.”
“पालवी चॆत्राची अथांग स्नेहाची, जपणुक परंपरेची, ऊंच उंच जाऊ दे गुढी आदर्शाची, सम्पन्न्तेची, उन्नतीची आणि स्वप्न्पुर्तिची !” गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!
वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुडी उभारू, आला चैत्र पाडवा… हैप्पी गुड़ी पड़वा