Gudi Padwa Wishes Images ( गुढीपाडवा शुभेच्छा इमेजेस )

Happy Gudi Padwachya Greeting Photo
“प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा”
Gudi Padwa साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Gudi Padwa Photo Frames

Gudi Padwachya Message Pic
“नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा”

Gudi Padwachya Shubhechha Picture
नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य
आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
“उभारा गुढी सुखसमृद्धीची
सुरुवात करूया नववर्षाची
विसरू ती स्वप्ने भूतकाळाची
वाटचाल करूया नव आशेची.”
हॅप्पी गुडी पाडवा
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुडी उभारू,
आला चैत्र पाडवा…
हैप्पी गुड़ी पड़वा
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
भल्या सकाळी, गुढी उभारू
नवं वर्षाचे करू स्वागत
सामील होऊ शोभायात्रेत
आनंदाची उधळण करीत
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
“चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!”
हॅप्पी गुडी पाडवा
“येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !”
“दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरणी वाहू,
स्वप्ने उरलेली…नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…”
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
“वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती! Happy Gudi Padwa”
“सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष, येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श, हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्चा!”
“वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गायी मंजुळ गाणी, नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी. गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”
“निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी
नवे वर्ष आले घेऊन गुळासारखी गोडी …”
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
“श्रीखंड पूरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान. आमच्या सर्वांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी गुढी पाड़वा…”
“नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन… तुम्हा सर्वांना नूतन वर्षाभिनंदन !! आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!”
“माझ्या सर्व मित्र आणि मैत्रीणीना
व त्यांच्या परिवाराला
गुडी पाडव्याच्या आणि
मराठी नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा.”
“दिवस उगवतात दिवस मावळतात
वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम रहातात हे
असेच वृद्धिगत व्हावे हया सदिच्छासह
आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .”
Gudi Padwa साठी फोटो बनवा व सोशल मीडिया वर शेअर करा.
Gudi Padwa Photo Frames