Happy Grandparents Day Marathi Picture
आजी- आजोबा अनुभवातून तुम्ही दाखवली नवी वाट… बालपण घडवून तुम्ही दिली आयुष्याला नवी वाट
Tags: Smita Haldankar
Happy Grandparents Day Marathi Wish Photo
आजोबांसोबत असते एक गोड नाते कधीही न विरणारे असे प्रेमळ नाते आजोबा असतात कुटुंबाचा आधार कायम देतात जगण्याला आधार आजोबा तुम्ही आहात आमचा सर्वस्वी आधार
Happy Grandparents Day Marathi Message
आजी माझी जशी चंद्रकोर जगण्याचा तिचा अनुभव थोर भाळ्यावर तिच्या आठी शिकवताना जीवनातील आडकाठींच्या गाठीभेटी तरी धडधाकट आहे माझी आजी बनवते ती रुचकर भाकरी आणि भजी आजीच आमचा पाया आणि आजीचीच आमच्यावर अफाट माया
Happy Grandparents Day Quote Photo
आजोबा आजी जीवनाचा आधार कधीही करु नका त्यांचा अवमान त्यांच्या येण्याने मिळेल प्रेम आणि माया त्यांना तुम्ही नेहमी जपा
Happy Grandparents Day Wish Picture
आजी-आजोबा असतात पानात वाढलेल्या लोणच्यासारखी… थोडीच लाभणारी पण सगळ्या जेवणाची गोडी वाढवणारी!