Good Night Motivational Quotes
जे स्वतःला रातोरात बदलतात ते दिवसाच्या प्रकाशात चमकतात. शुभ रात्री.
जीवनात चांगली माणसं शोधू नका कारण चांगले विचार केले तर लोक तुम्हाला शोधत येतील. गुड नाईट स्वीट ड्रीम्स.
बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. शुभ रात्री
डोळे बंद केल्यावर एखाद्या सुंदर गोष्टीचा विचार करा. शुभ रात्री
नेहमी लक्षात ठेवा झोपताना स्वप्नांसोबत झोपा आणि उठताना ध्येयासोबत उठा. गुड नाईट
आजची रात्र ही उद्याचा सोनेरी दिवस उजाडण्यासाठी आहे. शुभ रात्री
एका रात्रीत काही बदलू शकत नाही. पण एक रात्र बरंच काही बदलू शकते. गुड नाईट स्वीट ड्रीम्स
भूतकाळाकडे दुर्लक्ष करा आणि भविष्याकडे लक्ष द्या. गुड नाईट
तुमच्यातील एक बदल..उद्याच्या सोनेरी दिवसाला जन्म देत असतो. शुभ रात्री.
ज्यांच्या कष्टाच्या सूर्यास्त होत नाही. तेच यशाचा सूर्योदय पाहतात. गुड नाईट