हैप्पी कृष्ण जन्माष्टमी गोकुळाष्टमीच्या दिवशी आमची शुभकामना, पूर्ण होवोत तुमच्या सगळ्या इच्छा.
Tags: Smita Haldankar
हैप्पी कृष्ण जन्माष्टमी कृष्ण ज्याचं नाव गोकुळ ज्याचं गाव अशा कन्हैयाला आम्हा सगळ्यांचं नमन.
कृष्ण भक्तीच्या छायेत दुःखांना विसरा, सर्व मिळून प्रेम-भक्तीने हरीचे गुण गाऊया. सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा