Girl-Child Slogans (मुलगी घोषवाक्य)
मुलगी घोषवाक्य
मुलीचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण.
देशाला हवेत शिवबा, जिजाऊ, म्हणून स्त्रियांना मानाने वागवू.
आई नाही तर मुलगी नाही, मुलगी नाही तर मुलगा नाही.
मुलगा-मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको.
आज आणि फक्त आता पासून मुलीं शिकणार मुलीं शिकणार
मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती,
गुणवान मुली ही तर देशाची संपत्ती.
विचार करा आणि पाऊल उचला, शिक्षणाचे शश्त्र द्या मुलीला.
आमच्या मुली जेव्हा शाळेत शिकतील तेव्हा समृद्धी येईल.
मुलगा पेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी.
मुलगा शिकला तर एक घर उजळेल, मुलगी शिकली तर दोन घर उजळतील.
असेल आनंदी नारी, सुख फुलेल घरीदारी.
मुलींना समजू नका भार, जीवनाचा खरा आहे आधार.
मुलींना वाचवा मुलींना शिकवा, देशात साक्षरता वाढवा.
अठराची नवरी, स्वावलंबे संसार सावरी.