ॐ गं गणपतये नमः श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी राहावी हिच श्री गणेशाचे चरणी प्रार्थना. गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतके गोड असो, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
परंपरा आम्ही जपतो.. मोरयाचा गजर आम्ही करतो.. हक्काने वाजवतो आणि बाप्पाला नाचवतो.. म्हणूनच बोलतो, बाप्पा मोरया मोरया ।| श्री गणेश जयंतीच्या आणि श्री गणेश आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा |।
वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला.. प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी..! साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना.. गणेश जयंतीच्या हार्दिक शुभॆच्छा
गणेश जयंतीच्या शुभेच्छा जय गणपती सद्गुण सदन, कवीवर बादण कृपाल, विघ्नहरण, मंगलकरण, जय जय गिरिजालाल।