गणराया तुझ्या येण्याने सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले सर्व संकटाचे निवारण झाले तुझ्या आशिर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद राहू दे… गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
Tags: Smita Haldankar
देव येतोय माझा… आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची… वाट पाहतोय आतुरतेने..
आज गणेश चतुर्थी आजच्या या मंगल दिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना… सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…” गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्य येवो.. हीच गणरायाकडे प्रार्थना! गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या काना इतका विशाल असावा.. अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात.. आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणी आयुष्यातले क्षण मोदका प्रमाणे गोड असावेत.. गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा!