बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले दुःख आणि संकट दूर पळाले तुझ्या भेटीची आस लागते तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते… श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
Ganesh Chaturthi Marathi Message Pic
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे… सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
देव येतोय माझा… आस लागली तुझ्या दर्शनाची, तुला डोळे भरून पाहण्याची, कधी उजाडेल ती सोनेरी पहाट, गणराया तुझ्या आगमनाची… वाट पाहतोय आतुरतेने..
सजली अवघी धरती. पाहण्यास तुमची कीर्ती तुम्ही येणार म्हटल्यावर नसानसात भरली स्फुर्ती. आतुरता फक्त आगमनाची. कारण चतुर्थी आमच्या गणेशाची… गणपती बाप्पा मोरया….
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !