Gajanana Sankashti Chaturthi Marathi Quote Picture
ॐ गजाननाय नम:
गजाननं भूत गणादि सेवितं, कपित्थ जम्बू फल चारू भक्षणम् ।
उमासुतं शोक विनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम् ॥
या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या
दुःखांपासून मुक्ती मिळते,
यासोबतच सुख-समृद्धीची प्राप्ती होते.
गजानन संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
More Entries
- None Found