Gajanana Sankashti Chaturthi Hardik Shubhechchha
गजानन संकष्टी चतुर्थीच्या पवित्र दिवशी सर्वांनी विघ्नहर्त्याला नतमस्तक होऊ या.
प्रत्येकजण असोत प्रेमाने बांधले गेलेले, मनाची भक्ती करूया अर्पण.
श्रावण महिन्याच्या गजानन संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!