Friday Marathi Quotes And Messages

Friday Marathi Quotes And Messages
आपल्या जिभेने तितकेच बोला !
जेवढे मग ऐकू शकाल कानाने !!
शुभ शुक्रवार

Friday Marathi Quotes
शब्द हा माणसाचा आरसा असतो,
चेहऱ्याचे काय! ते वय आणि परिस्थितीनुसार नेहमी बदलत जाते.
शुभ शुक्रवार

Friday Marathi Messages
जर शोधू इच्छित असल्यास तर काळजी घेणारा कोणीतरी शोधा!
तुमचा वापर करणारे स्वतःच तुम्हाला शोधतील!!
शुभ शुक्रवार

Friday Marathi Quote
तुमची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही
प्रत्येक फळाची स्वतःची खास चव असते…
शुभ शुक्रवार