Vasubaras Wishes Images ( वसुबारस शुभेच्छा इमेजेस )
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा
केला जातो. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन)
त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या
हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
दिवाळी चा पहिला दिवस वसुबारस
गाय आणि वासराच्या अंगी असणारी
उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी
आपणास लाभो. ही दिवाळी तुम्हा सर्वांना
सुखसमृद्धी आणि भरभराटीची जावो.
Tags: Smita Haldankar