Hug Day Wish Picture
कळत नाही काय होत तुझ्या मिठीत शिरल्यावर, आयुष्य तिथंच थांबतं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर. Happy Hug Day
Promise Day Wish Picture For Bf
आजच्या दिवशी एक वचन तुला माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईन. Happy Promise Day
Happy Teddy Day Greeting Image
टेडी सारख्या दिसणाऱ्या माझ्या गोड मित्रांना… Happy Teddy Bear Day!!
Romantic Chocolate Day Message Photo
हृदय तुझे,एका गोड चॉकलेट सारखे नाजुक, त्यात तु एका ड्राय फ्रुटचा तडका तुच आहेस माझ्या दिलाचा तुकडा Happy Chocolate Day
Happy Propose Day Message Pic For Gf
आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय एकटेपणात तुझी सोबत हवीय आनंदाने भरलेल्या या आयुष्यात प्रेम फक्त तुझंच हवंय Happy Propose Day
Rose Day Message Picture For Gf
तुझ्या ओठांवर नियमित गुलाबाचं फुल उमलावं, तु नेहमीच आनंदी असावं, मी आयुष्यभर फक्त तुझ्यासोबत राहावं आणि तुझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं. Happy Rose Day