Environmental Slogans (पर्यावरण घोषवाक्य)
जागतिक पर्यावरण दिन
पर्यावरण ची रक्षा, जगा ची सुरक्षा
निसर्ग नका हरवू , पर्यावरण चे जतन करू.
निसर्गाचा नाश म्हणजे मानव जातीचा नाश.
पर्यावरण वाचवा भविष्य घडवा.
पर्यावरण वाचविण्यासाठी पाउल उचला,
जीवनाला पर्यावरणास अनुकूल बनवा.
जागतिक पर्यावरण दिन
पर्यावरण ची करा रक्षा, पृथ्वी ची होईल सुरक्षा.
निसर्गा सारखा नाही रे सोयरा, गुरू सखा बंधू मायबाप,
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटती क्षणात आपोआप.
जागतिक पर्यावरण दिन
कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरण चे रक्षण करी.
पर्यावरण वाचवा प्राण वाचवा.
परिसर स्वच्छ ठेवाल, तर निरोगी व्हाल.
काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे.
जागतिक पर्यावरण दिन
नैसर्गिक गोष्टींचा वापर करा, गो-ग्रीनमध्ये सहकार्य करा.
रोपे वाढतील, प्रदुषके काढतील.
जपा थर ओझोनचा, लोप होईल उष्णतेचा.
जीवनशैलीतील बदल करा, जीवनाला पर्यावरणास अनुकूल करा.
नका करू तुझं-माझं, पर्यावरण आहे सर्वांचं.
पर्यावरण वाचले, तर प्राण वाचले।
जागतिक पर्यावरण दिन
वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात टाकू नका.
पर्यावरण चे करा जतन, तरच होईल देश महान.
शाळा मधून हा धडा गिरवूया, पर्यावरणाचे संरक्षण करूया.
पर्यावरणचे करा संरक्षण, मुलांना द्या हे शिक्षण.
जागतिक पर्यावरण दिन
पर्यावरण साठी झाडे लावा, देश वाचवा, दुनिया वाचवा.
जर पर्यावरण दूषित होईल, तर आरोग्य निहित असेल.
पर्यावरणची सुरक्षा, हीच आहे तपस्या।.
झाडे लावा , झाडे जगवा , पर्यावरणाचे रक्षण करा.