धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण, लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे मनोकामना आमची… धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
Tags: Smita Haldankar
आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण, दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
माता लक्ष्मीची कृपा आपणा वर सदैव राहू दे, यश आपणास प्रत्येक जागी मिळो. हॅप्पी धनतेरस
धनत्रयोदशीच्या शुभ दिनी व्हावी बरसात धनाची साधून औचित्य दीपावलीचे बंधने जुळवित मनाची धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा
लक्ष्मी आली तुमच्या दारी सुख समृद्धी व शांती घेवून तुमच्या घरी! तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छा