Dhanteras Wishes In Marathi
धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण,
दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
आणि आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो…
हिच ईश्वरचरणी प्रार्थना….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, आनंदाचा होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य
आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य…
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा
नवा गंध नवा ध्यास, सर्वत्र पसरली रांगोळीची आरास,
दिपावलीच्या निमित्ताने आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा खास…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
पणतीचा उजेड घरभर पसरू दे,
लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेऊनि नवी उमेद नवी आशा,
हि दिवाळी तुम्हास जावो सुखाची हिच सदिच्छा
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि किर्ती
प्राप्त होवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने,
उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा