पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते. मुलींना जगवा, मुलींना वाचवा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे. कन्या दिनाच्या शुभेच्छा
एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी, लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा