Daughters Day Picture
हॅपी डॉटर्स डे डीअर, तू आम्हाला नेहमीच अवर्णनीय आणि मोजता येणार नाही असा आनंद दिला आहेस.
Tags: Smita Haldankar
Daughters Day Message From Father
माझी लेक माझी सखी, परमेश्वराकडे एकच मागणं, कधी नको होऊस तू दुःखी. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
मी नसेल आई दिवा वंशाचा, मी आहे दिव्यातील वात, नाव चालवेन कुळाचे बाबा, मोठी होऊनी जगात. राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा कन्या दिनाच्या शुभेच्छा
1. माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची. कन्या दिनाच्या शुभेच्छा