Christmas Messages in Marathi


Christmas Messages In Marathi

क्रिसमस मराठी शुभभकामना संदेश

या नाताळात सांताक्लॉज आपणासाठी
अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम सुख समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

नाताळाचा सण, सुखाची उधळण!
मेरी ख्रिस्तमस!

तुम्हाला व कुटुंबियांना ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

नाताळाच्या या शुभ दिनी
प्रभू आपल्या सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!

सांताक्लॉज घेऊन आला शुभेच्छा हजार,
सोबत गिफ्ट्सची बरसात आणि आनंदाची बहार
मोठ्या उत्साहात जावो तुमचा हा आनंदाचा सणवार!
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा

सारे रोजचेच तरी भासो रोज नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी आजचा दिवस हा खास
मेरी ख्रिसमस!

नाताळ सण घेऊन आला आनंद मनात
मागूया सार्‍या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गावे सुरात
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्यात तुझ्या ख्रिसमसची रात्र
सुख समृद्धी घेऊन येवो
आनंद नेहमीच द्विगुणित होवो
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

आला नाताळ सण,घेऊनी आनंद मनात,
सर्व चुकांची माफी मागितली मनात,
सर्वाना सुखी करावे हीच आशा उरात,
मदत हाच धर्म, गाणे गावे सुरात.

सगळा आनंद, सगळं सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य हे आपल्याला मिळू दे
याच नाताळच्या शुभेच्छा

वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला

प्रभूचा आशिष अवतरला,नव साज घेऊनी,
आता द्या आणि घ्या प्रेमच प्रेम भरभरुनी
सारे रोजचेच तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास, नाताळच्या शुभेच्छा

More Entries

  • Christmas Quotes In Marathi
  • Christmas Marathi Shubhechha
  • Christmas Marathi Wishes For Colleagues
  • Happy Christmas Marathi Message
  • Merry Christmas Marathi Wishes For Friends
  • Merry Christmas Marathi Wishes For Family
  • Merry Christmas Marathi Shubhechha For Colleagues
  • Merry Christmas Mitra
  • Christmas Shubhechha

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading