चोहीकडून तो वसंत येतो,हासत नाचत गाणे गातो चराचरावर जादू करतो मनामनाला फुलवित येतो पक्षीकूजन मधुर ऐकू येते , आसमंत हा गुंगुन जावा फुलाफुलातून साद उमलते , वसंत घ्यावा वसंत घ्यावा……।
Name (required)
Mail (required) (will not be published)
Δ