Buddha Purnima Status In Marathi – बुद्ध पौर्णिमेसाठी मराठी स्टेटस
बुद्ध पौर्णिमा आज तुमच्या आयुष्यातील अज्ञाना अंधःकार दूर करेल आणि तुम्हाला शांती आणि ज्ञानमार्गाकडे घेऊन जाईल… बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणार, दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,
विश्व वंदनीय महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे
– भगवान गौतम बुद्ध
खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणाला दुखवू शकत नाही
– भगवान गौतम बुद्ध
स्वतःशिवाय कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवा.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जगात तीनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, आपण किती प्रेम केले,
आपण किती शांतपणे जगलो आण आपण किती उदारपणे क्षमा केली.
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जगा…
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरूष समजावा…
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बोलण्याआधी – ऐका
खर्च करण्याआधी – कमवा
लिहिण्याआधी – विचार करा
सोडण्याआधी – प्रयत्न करा
मरण्याआधी – जगा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
मन सर्व काही आहे, तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता…
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जीवनात संकट आलं तर बुद्धाप्रमाणे शांत राहा…
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
भूतकाळात रमू नका आणि भविष्याची चिंता करू नका, वर्तमानकाळात जगा…
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा