Blood Donation Slogans (रक्तदान घोषवाक्य)
रक्तदान घोषवाक्य
रक्तदान हे जीवनदान आहे .
रक्तदान करा, राष्ट्रीय एकात्मता वाढवा.
रक्तदान आहे जीवनदान,
ते वाचवते दुसर्याचे प्राण.
एक – एक थेंब रक्ताचा,
किमती आहे जसा दुधाचा.
Ek–ek Themb Rakta
रक्त ‘डोनेट’ करा, मानवतेला ‘प्रोमोट’ करा.
रक्तदान हे एक फर्ज आहे,
हे आपल्या सर्वांचेच धर्म आहे.
रक्तदान आहे महादान ! रक्तदान करा.
रक्तदाता हा जीवनदाता.जो रक्तदान करतो,
दुसर्यांच्या जीवनाचा दिवा लावतो.
रक्त कधीही निरुपयोगी नाही होत,
इतर गरजूंना ते उपयोगी होत.
चला रक्तदान मोहिम राबवूया,
रक्तदान करून जीव वाचवूया.
थेंब आहे हा रक्ताचा,
आधार आहे दुसर्याचा जीवनाचा.
रक्तदान सुरू करा,
प्रगतीच्या दिशेने पावूल पुढे करा.
रक्तदानासाठी निर्णय घ्या,
चला तर खरा अभिनय करूया.
रक्तदान जो करत आहे,
किती जीवन वाचवत आहे.