Bhavnik Tomne Cha Sangrah


भावनिक टोमणे

“EDIT करून चेहर्यावरचे डाग
घालवता येतात हो…
पण मनाचे काय ???
ते ज्याचे काळे आहे ते तसेच राहणार….कळाले का ???”

“ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टी वरून हि पाणी येत ती लोक कमजोर नाही तर
सच्च्या मनाची असतात….”

“कुठल्याही नात्या मधे ‪#‎पण‬ हा शब्द आला की नाते संपवायची वेळ येते …”

“वरूनच बांधून येतो लग्न गाठी ,,
मग सुदर जोडीदार शोधयचा कशासाठी …..”

“स्वतः बद्दल कधी वाईट विचार करू नका,
कारण हे काम करायला दुनिया पुरेशी आहे.”

“तुम्ही आई म्हणणारा एक इंग्रज दाखवा,
मी तुम्हाला Mummy म्हणणारे लाखो भारतीय दाखवील.”

“जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते, तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार…”

“आपण जर पेन्सिल बनून कोणाचा आनंद लिहू शकलो नाही तरी,
रबर बनून दु:ख खोडण्यास नक्कीच मदत करू शकतो.”

“आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि आपण कोण आहोत. पण अपयशी होतो तेव्हा कळते कि आपले कोण आहेत..”

“हरवलेली माणसं सापडली नाहीत की त्यांची किंमत कळते..!!”

“लोकांनी मला विचारलं, तु खुप बदललास रे..!!!मी सहज उत्तर दिले…लोकांच्या आवडी नुसार जगणं सोडलं आहे…”

“हरवलेली माणसं सापडली नाहीत की त्यांची किंमत कळते..!!”

“अनाथ आश्रमात मूले असतात, गरीबांचे… आणि… वृद्धाश्रमात म्हातारे असतात श्रीमंतांचे….!!!”

“दुसऱ्याला आपली गरज असते तेव्हा आपण बिझी आहोत हे बोलायला फार सोपं असतो, पण जेव्हा आपल्याला दुसऱ्यांची गरज असते तेव्हा त्यांनी बिझी आहे असं उत्तर दिलं की फार त्रास होतो.”

“जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते, तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार…”

“स्वतः बद्दल कधी वाईट विचार करू नका, कारण हे काम करायला दुनिया पुरेशी आहे.”

More Entries

  • Pati – Patni Tomne Sangrah

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading