Ashadhi Ekadashi Wishes Images ( आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस )
चला पंढरीसी जाऊ, रखमादेवीवरा पाहू,
डोळे निवतील कान, मना तेथेचि समाधान…
भगवान विठला तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आशीर्वाद देवो.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
राम कृष्ण हरी माऊली।।
मुख दर्शन व्हावे आता, तू सकळ जगाचा दाता,
घे कुशीत या माऊली, तुझ्या चरणी ठेवतो माथा..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी
दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी…
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!!
बोला पुंडलिक वर दे हरि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी नाथ महाराज की जय!
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
पाणी घालतो तुळशीला ! वंदन करतो देवाला !
सदा आंनदी ठेव माझ्या मित्रांना.
हिच प्रार्थना पाडुरंगाला
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
घरातील सर्वांना भगवान विष्णूची आराधना प्राप्त होवो
आणि आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी त्यांचा आशीर्वाद ततुम्हाला लाभो.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले…
आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले…
तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे
पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे…
||राम कृष्ण हरी||
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई,
सुखालाही आला या हो, आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर,
अवघे गरजे पंढरपूर..
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
मुख दर्शन व्हावे आता ..
तु सकळ जनांचा दाता..
घे कुशीत या माऊली..
तुझ्या चरणी ठेवितो माथा..
माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर भगवान विठला
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वाद देवो.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
रूप पाहता लोचनी, सुख जाले ओ साजणी,
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा,
बहुता सुकृतांची जोडी, म्हणुनी विठ्ठल आवडी,
सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
!!…जय हरी विट्ठल …!!
सदा पै परिपुर्ण जयाचे रुपडे !
तेथेचि माजीवडे मन करी !!
होईल उद्धार सुटेल संसार !
सर्व मायापुर दुरी होय !!
कांठाळा कायेचा दुरावा मायेचा !
हेचि जप वाचा स्मरे नाम !!
नामा म्हणे करी सर्व हरी हरी !
राम हे उत्तरी वाखाणी पा !!
पाणी घालतो तुळशीला ! वंदन करतो देवाला !
सदा आंनदी ठेव माझ्या मित्रांना.
हिच प्रार्थना पाडुरंगाला
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
राम कृष्ण हरी माऊली।।
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा।।
“देव माझा विठू सावळा”
देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा
विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी
भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा
साजिरे रूप सुंदर, कटी झळके पीतांबर
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी टिळा
भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रंगून जाई भक्तांचा पाहुनी लळा
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
शुभ आषाढी एकादशी