Anant Chaturdashi Quotes In Marathi
स्वर्गात जे सुख नाही,
ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे,
तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी
सर्व भक्तांच्या
आयुष्यातील वेदना,
दु:ख कमी होवो…
हिच बाप्पा चरणी प्रार्थना
ढोल ताशांच्या गजरात, माझा बाप्पा निघाला थाटामाटात.. गणपती बाप्पा मोरया
तुझा चमत्कार दाखवण्यासाठी, पुढच्या वर्षी आर्शीवाद देण्यासाठी… बाप्पा लवकर ये…
ही संमदराची लाट, देवा पाहते आहे तुझी वाट… गणपती बाप्पा मोरया
बाप्पा चालला त्याच्या घरी, तुझा आर्शीवाद
असाच राहो सर्व भक्तांच्या माथ्यावरी… गणपती बाप्पा मोरया
गणेश विसर्जनाच्या दिवशी सर्व भक्तांच्या आयुष्यातील वेदना,
दु:ख कमी होवो… हिच बाप्पा चरणी प्रार्थना
स्वर्गात जे सुख नाही, ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे, तुझ्या नावातच समाधान आहे
बाप्पाचं आणि माझं एक छान नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला काहीच कमी पडू देत नाही… गणपती बाप्पा मोरया
अपराध भक्तांचे उदरात, साठवते लंब उदर तुझे,
प्रार्थना मी इथे करतो पण त्रिभुवनात आहे गुणगाण तुझे… गणपती बाप्पा मोरया
सुखकर्ता, दु:खहर्ता… गणपती बाप्पा मोरया
जीव जडला चरणी तुझिया.. आधी वंदू तुज मोरया… गणपती बाप्पा मोरया
घातली रांगोळी दारी, नैवेद्य मोदकाचा केला,
अनंत चतुर्दशीला गणराज माझा पुन्हा घरी निघाला…
गणपती बाप्पा मोरया
गणराया तुजविन विनवू कोणाला, तुच कृपाळा दैवत माझे..
पुन्हा ये भक्ता या ताराया… गणपती बाप्पा मोरया
आद्य ज्याची पूजा, तोचि गणपती गणराजा, टेकवितो माथा तुज चरणी बाप्पा मोरया…
जडलाय तुझ्या रूपाचा ध्यास, पूर्ण कर भक्ताची आस,
आर्शीवादासह घेतोय निरोप, पुढच्या वर्षी करीन आणखी सुंदर करायची आहे आरास..
गणपती बाप्पा मोरया
जमले सारे भक्तकरी, कुणी घेतले ताल करी,
कुणी घेतले ढोल करी, ढोल तालासंगे ताल धरी,
बाप्पा माझा परत चालला घरी… गणपती बाप्पा मोरया
कर सर्वांच्या दु:खाचा नाश, चिंतामणी कर सर्वांच्या जीवनात आनंदाची बरसात…
हॅप्पी अनंत चतुर्दशी
आमच्या मनी फक्त तुझीच भक्ती,
निरोप देतो आता पुढच्या वर्षी लवकर या मंगलमूर्ती!!!
गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला,
गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या…
मोदकाने प्रसाद केला, लाल फुलाने हार सजवला, मखरात बसून तयार झाले,
बाप्पा आमचे गावाला निघाले… गणपती बाप्पा मोरया
सर्वांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा… तुमच्या मनातील सर्व मनोकामना बाप्पा पूर्ण करो…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!!!