Dr. Ambedkar Jayanti Greeting Image
नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुसला नमन अशा आपल्या बाबासाहेबानं. डॉ. आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Ambedkar Jayanti Message Picture
महा मानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि बहुजनांचे उद्धारकर्ते भारताचे भाग्य विधाते परम पूज्य डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन… कोटी कोटी प्रणाम…!
Happy Ambedkar Jayanti Status Photo
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही… डॉ. आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने, शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने, अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने, माझे शत शत नमन त्याचे चरणी…
सागराचे पाणी कधी आटणार नाही, भिमाची आठवण कधी मिटणार नाही, अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही… ।।।।। जय भिम ।।।।