अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी, माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी सुख, समृद्धी तुच्या घरात नांदो अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Tags: Smita Haldankar
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो, तुमच्याकडे अक्षय्य धनाचा साठा होवो, अक्षय्य तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा…
आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो. येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!