तुमच्या घरावर होवो धनाची बरसात… लक्ष्मीचा असो वास… संकटाचा होवो नाश… शांतीचा असो वास… हॅप्पी अक्षय तृतीया
Tags: Smita Haldankar
॥ ॐ जय लक्ष्मी माता ॥ अक्षय राहो सुख तुमचे.. अक्षय राहो धन तुमचे.. अक्षय राहो प्रेम तुमचे..को रोनाचा नाश होवोनी, अक्षय राहो आरोग्य तुमचे.. आशा आहे या मंगलदिनी, तुमच्या जीवनात नवचैतन्य येवो.. अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा..!
लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो… अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा.
तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा, लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो… अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या कृपेसोबतच, तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही वर्षाव होवो, अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो.
आपणास व आपल्या कुटुंबातील सर्वांना अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा