Akshaya Tritiya Wishes In Marathi
लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो…
अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा.
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा…
सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.
तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
हॅपी अक्षय तृतीया
लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो..
प्रत्येक जण तुमच्याकडून लोन घेण्यासाठी येवो..
देव देईल तुम्हाला इतके धन की गायब होईल घरातली चिल्लर…
अक्षय तृतीया शुभेच्छा
घन न घन जसा बरसतो ढग,
तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण,
भेटवस्तूंची लागो रांग,
अक्षय तृतीया शुभेच्छा
या अक्षय तृतीयेला..
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा..
यश येवो तुमच्या दारात,
आनंदाचा असो सगळीकडे वास,
धनाचा होवो वर्षाव मिळो तुम्हाला सगळ्यांचं प्रेम,
असा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण
मनाचा उघडा दरवाजा…
जे आहे ते मनात व्यक्त करा…
अक्षय तृतीयेच्या आनंदात…
प्रेमाचा मधही विरघळू दे…
अक्षय तृतीया शुभेच्छा..
प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा
हृदयाला मिळो हृदय,
आमच्याकडे आवर्जून येत जात राहा,
अक्षय तृतीयेचा सण आहे,
आनंदाची गाणी गात राहा,
हॅपी अक्षय तृतीया
अक्षय तृतीया आली आहे..
सोबतच आनंद घेऊन आली आहे..
सुख समृद्धी मिळवा..
प्रेमाचा बहार आला आहे..
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला..
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
माता लक्ष्मी आपल्या कुकंवाच्या पावलांनी तुमच्या घरी आलीयं,
या दिवसाच्या तुम्हाला अक्षय शुभेच्छा
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो..
तुमच्याकडे अक्षय धनाचा साठा होवो..
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा