Aai Baba Status In Marathi – आई बाबा स्टेटस मराठी
आई कोणाची ही जागा घेऊ शकते
पण आई ची जागा
कोणीच नाही घेऊ शकत..
भविष्य माझ चांगल आसाव म्हणुन
झोप त्यांना लागत नाही..
भक्ति आणि शक्ति जिथे एकरूप होई
ते नाव म्हणजे आई..
न बोलता प्रेम करतो
न थकता कष्ट करतो
न दाखवता सहन करतो
तो फक्त बाप असतो…
आई बाबा तुम्ही सोबत आहात
म्हणुन कशाची चिंता नाही..
मी नसेल कोणाच्या आयुष्यात special
पण मी माझ्या आईचा हीरो आहे..
बाप माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी
स्वतःची सर्व स्वप्न विसरून गेला..
बापाच अस्तित्व हे सुर्या प्रमाणे असत,
असेल तर उजेडच उजेड आणि
नसेल तर सगळीकडे अंधारच अंधार..
संपुर्ण जगाच्या विरोधात जा
पण आई वडिलांच्या विरोधात जावु नका
कारण संपुर्ण जग तुमच्या विरोधात असेल
तेव्हा आई वडील सोबत असतील..
बाप सुद्धा प्रेम करतो आपल्यावर
पण आपल्याला तर फक्त बापाचा
रागच दिसतो..
लक्षात ठेवा
आयुष्यामधे हजारो लोक भेटतील
पण हजारो चुका माफ करणारे
आई वडील एकदाच भेटतात
सोबत कोण नसेल तर थांबु नका
कारण कोणी सोबत नसेल तरी
आई वडिलांचे आशिर्वाद
कायम सोबत असतात..
दुःख कितीही मोठ का असेना
प्रत्येक दुःख विसरून जातो
जेव्हा आई वडिल समोर असतात..
डोळ्यात पाणी आल
जेव्हा बापाकडं नवीन शर्ट
आणि स्वेटरसाठी पैसे मागीतल्यावर
बापानं विचारल
ते तुझं जुनं मी घातल तर चालेल का…
आई भले ही शिकलेली नसेल
पण जगायच कसं
हे आईच शिकवते..
या smartphone च्या जगात
लेकरं स्मार्ट झाली
पण आई-बाप मात्र
फोन सारखी कोपऱ्यात पडून राहिलेत…
बापाचा राग येतो,
बाप ताप वाटतो
पण बापानी आपल्या साठी केलेला त्याग
त्याचे कष्ट याच्याकडे पण लक्ष दया.
जो पर्यंत आई वडील सोबत आहेत
तो पर्यंत मला प्रेमाची कमी
कधीच भासणार नाही..
रोज कित्येक जण सोबत असतात
पण मोठ्या संकटात फक्त
आई वडिलच साथ देतात..
आई वडील कितीही अशिक्षित असुदेत
शाळेपेक्षा जास्त संस्कार हे
आई वडिलांकडुनच मिळतात…
जिद्द ठेवा
जो पर्यंत आई वडिलांची स्वप्न
पुर्ण होणार नाहीत
तो पर्यंत गप्प बसणार नाही..
दोन-चार महिन्याच्या प्रेमासाठी
स्वत:चा हात कापुन घेता
तेव्हा एकदा तरी आई बाबांचा विचार
नक्की करा
कारण आपण जन्माला यायच्या आधी पासुन
ते आपल्यावर प्रेम करत असतात..
आई एक अशी व्यक्ति आहे
जिला आयुष्यामध्ये कधीच
गमवायच नाही..
अडानी असुन प्रत्येक संकटात
योग्य तेच मार्गदर्शन करतात
ते आई वडील असतात..
रडवणारे खुप भेटतील,
हसवणारे ही खुप भेटतील
पण आपली प्रत्येक गोष्ट समजुन घेणारे
आई वडिल पुन्हा पुन्हा नाही भेटणार..
विश्वामधील एकमेव सत्य
आई बाबा
आईचे आशिर्वाद सोबत असतील
तर जगात अशक्य अस काहीच नाही.
जग किती ही बदलु दे
माझ जग तर तुम्हीच आसणार
आई बाबा.
लोकांच्या नजरेत नाही तर
आई वडिलांच्या नजरेत मोठ व्हायचय..
ज्यांना आपल्या आई वडिलांची
किंमत कळत नाही
त्यांना प्रेमाची किंमत काय कळणार..
संपत्ती च्या मागे धावता धावता
सर्वात मोठी संपत्ती आई वडील आहे
हे विसरु नका…
कोणी सोबत असो या नसो
आईची माया आणि वडिलांच प्रेम
यातच मी समाधानी आहे..
आयुष्य खुप सुंदर आहे
आई वडिलांशी पण
मैत्री करून बघा..
चारचौघात आई बापाची मान खाली झुकू नये
असं लेकीने जगावं..
आणि आई वडिलांना
कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ नये
असं मुलाने जगावं.
आयुष्यामधे सावली प्रमाणे आई
वडील मागे खंबीर उभे असताना
मागे वळून का पहाव..
Mobile मुळे लांब असणारे पण
जवळच आहेत अस वाटु लागलय
पण जवळ असणारे आई वडीलच
Ignore होवु लागलेत..
बाबा असा एक व्यक्ती आहे
ज्याच्या सावलीमधे
प्रत्येक मुलगा मुलगी राज्य करते
खिसा रिकामा असताना देखील
मुलांची स्वप्न खरेदी करण्याची ताकद
ज्याच्या मधे असते तो एक बाप असतो..
आई वडीलांना रडवणारा
आयुष्यात कधीच सुखी
राहु शकत नाही..
काहींना पैशाची भुक असते तर
काहींना शरीराची पण मुलांच्या
प्रेमाचे भुकेलेले असतात ते
आई वडील असतात..
आयुष्य मजेत जगा कारण
आपण दुःखी असेल तर
आई बाबांशिवाय कोणाला काही
फरक नाही पड़त
उगाच आपल्यामुळे आई बाबा देखील
दुःखी नकोत…
दुःख लपवुन
सुखाचा मुखवटा मिरवणारे बहुरूपी
म्हणजेच आई वडिल..
असा एक डॉक्टर
जिला डिग्री ची गरज नाही
ती आई असतें..
जन्माला आलेल्या प्रत्येकाला सुख
हव आहे
आणि मला प्रत्येक सुखात
आई बाबा तुम्ही हवे आहात..
झोपा काढतो आपण आणि
आपल्या भविष्याची स्वप्न पाहतात
आई वडिल..
आई वडिलांची स्वप्न
खुप मोठी आहेत
आणि वेळ खुप कमी आहे
म्हणुन GF / BF च्या नादात
वेळ वाया घालवु नका..
शब्दामध्ये व्यक्त न होणार एक नात
आईबाबा..
स्वप्न आई वडिलांनी पाहिलय
आणि त्यांची सर्व स्वप्न
मी पुर्ण करणार..
आपण नाराज असेल तर
आई शिवाय कोणाला
काहीच फरक पडत नाही
म्हणुन कोणासाठी उगच नाराज होण
सोडुन दया..
जीवनातील अंधकार नाहीसा करणारी
ज्योत म्हणजेच आई बाबा
आपल दुःख आई वडिलांनाच सांगा
कारण लोक सल्ले देतील पण साथ नाही..
आई वडील हे आपल्यासाठी
कित्येक दुःख सहन करत असतात
त्यात त्यांना अजुन दुःख देवु नका..
जगण्यासाठी मला ऑक्सीजन
पेक्षा ही आई बाबा तुम्ही
महत्वाचे आहात..
ज्यांच्या घरामधे
आई वडिलांसाठीच जागा नसते
ते लोक घरामधे देवाची मुर्ती
कसे काय ठेवतात
स्वर्गात जे सुख मिळणार नाही
ते गणपती बाप्पा आणि आई पप्पा
यांच्या चरणाशी आहे
ज्यांनी आई वडिलांच्या चरणाशी
संपुर्ण विश्व पहिले
तेच देवता या जगा मधे प्रथम
पुज्य म्हणुन ओळखले जातात
जेव्हा जेव्हा वाटेल कंटाळा आलाय
या जगाचा
तेव्हा तेव्हा विचार करा
आई वडिलांच्या स्वप्नांचा
आपल्या मनाला वाटेल ते करा
पण आई वडिलांच्या मनाला लागेल
अस काही करू नका
आई ती आईच असते
तीची माया वेगळीच असते
खुप प्रयत्न करतो शोधण्याचा पण
सापडतच नाही
दुःख कुठे लपवून ठेवत असतील आई बाबा
जेव्हा जेव्हा वाटेल कंटाळा अलाय
या जगाचा तेव्हा तेव्हा विचार करा
आई वडिलांच्या स्वप्नांचा
फुकट फक्त आई वडिलांच प्रेम मिळत असत
मुलांची स्वप्न पुर्ण करता करता
स्वतःची स्वप्न विसरून जातात ते
आई वडील असतात..
चुक झाली की साथ सोडणारे
खुप जण असतात
पण प्रत्येक चुक माफ करणारे
फक्त आई वडिलच असतात…
या स्वार्थी दुनियेत निस्वार्थी प्रेम फक्त
आई वडिलच करतात
जो पर्यंत आई वडिल सोबत आहेत
तो पर्यंत या जगामधे
अशक्य अस काहीच नाही…
वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत असतात
जे केव्हाही बदलत नाही
ते आई वडिलांच प्रेम असत…
संकट अनेक प्रकारची येतील पण
कोणत्याही संकटावर उपाय भेटेल अस
एकमेव ठिकाण आई बाबा
यश मिळाल्यावर तर मोठ-मोठे
लोक मागे लागतात
पण अपयशी असताना यशाचा मार्ग दखवणारे
फक्त आई वडिलच असतात..
अभिमान तर तेव्हा वाटेल
जेव्हा पैसे माझे असतील
आणि घमंड बाप करेल
आई वडील हेची माझे सर्व प्रथम गुरु
त्यांच्या पासुनच माझे अस्तित्व सुरु
आईचे प्रेम सर्वांना दिसत
पण बापाचे कष्ट कोणालाच दिसत नाही
जेव्हा स्वतः कमवायला जाल
तेव्हा समजेल
आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलय
यशस्वी होण्यासाठी
आई वडिलांचे आशीर्वाद
तसेच शिव्या पण महत्वपूर्ण ठरतात.
ज्यांनी स्वतःच आयुष्य
आपल भविष्य घडविण्यासाठी घालवल
त्यांना भविष्यात कधीच एकट सोडु नका
आई वडिलांच्या रागवण्या मागील
प्रेम ओळखायला शिका
केव्हाच त्यांचा राग येणार नाही
आपल्या लेकरांच्या सुखासाठी
आपला देह ही अर्पण करतात
ते आई वडील असतात…
गरज नाही त्याला पुजा आणि प्रार्थनेची
ज्याने सेवा केली आपल्या आई बापाची
खुप जादुगर पाहिले
पण आई सारखा जादुगर पाहिला नाही
न सांगता मनातल सर्व काही ओळखते
आई वडिलांचा हात केव्हाच सोडु नका
ते हात केव्हाच धोका देत नाही
अशी एकमेव व्यक्ति
जी माझ्या हरण्याला सतत जिंकण मानत आली
ती म्हणजे माझी आई
काय करायच असेल तर
आईबाबा साठीच करा
ज्यांनी स्वतःच आयुष्य घालवल
आपल भविष्य घडवण्यासाठी
ज्योतिष पाहुन भविष्य घडत नसत
आई वडिलांनी आपल्यासाठी
केलेले कष्ट लक्षात ठेवा
लोक फक्त सल्ले देवु शकतात
साथ नाही,
आयुष्यभर साथ देणारे फक्त
आई वडीलच असतात
कोणासाठी पण आपल आयुष्य
संपवु नका
आई वडील कायम सोबत आहेत
हे विसरु नका
कष्ट करायला कधीच लाजु नका
आई वडिलांची स्वप्न पुर्ण करायची आहेत
लक्षात ठेवा
हो माझी स्वप्न मोठी आहेत पण
जन्म देणाऱ्या आई वडिलांपेक्षा
लहानच आहेत
जीवनात इतका संघर्ष करा की
आई वडिलांची प्रत्येक स्वप्न
पुर्ण करता आली पाहिजेत…
कदर करत जावा त्यांची
प्रत्येकाच्या नशीबात नसतात आईबाबा
आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर
आनंद बघणे,
हे जगातील सर्वात मोठे सुख आहे
माझी ताकद माझे
आईबाबा
Alone असे खुप जण स्टेटस टाकतात
पण आई-वडील सोबत असताना
आपण स्वतःला एकट का समजाव
नशिबावर अवलंबुन राहुन
भविष्य घडत नसत,
आई वडिलांचे कष्ट आठवा
भविष्य नक्कीच चांगल घडेल…
प्रत्येक जण आपल प्रेम आहे
ते व्यक्त करत असतो,
पण डोळ्यात प्रेम न दाखवता
जो प्रेम करतो
त्याला बाप म्हणतात..
या इंटरनेटच्या जगामधे वावरताना
आई वडिलांकडे दुर्लक्ष तर होत नाहीना
याचा नक्की विचार करा
स्वतःची स्वप्न विसरून
मुलांच्या भविष्याची स्वप्न पाहतात
ते आई वडील असतात…
न थकता मुलांसाठी जो कष्ट करत असतो
तो एक बाप असतो,
त्यांनी आपल्यासाठी केलेले कष्ट
केव्हाच विसरु नका..
स्वतःच्या पैशावर फक्त
गरजा पुर्ण होतात,
माज तर बापाच्या पैशावरच केला जातो..
आयुष्यात काहीही नसेल तरी चालेल
पण आई-वडिल कायम सोबत असावे
एवढच वाटत…
कधीच होउ देवु नका त्यांचा अपमान
त्यांना वाटला पाहिजे आपला अभिमान
आई वडिलांची स्वप्न पुर्ण करायची
हेच माझ स्वप्न आहे
आई वडिलांचे आशीर्वाद वेळच काय
नशीब पण बदलुन टाकते…
मनातल जाणणारी आई आणि
भविष्य ओळखणारा बाप
हेच या जगातील एकमेव ज्योतिषी आहेत..
आई कितीही म्हातारी झाली तरी
मुलांना संभाळण्याची ताकद
तिच्यामधे असते..
हो माझे वडील माझ्या वर चिडतात
रागवतात,
पण प्रत्येक संकटात तेच माझ्या सोबत असतात…
आई वडिलांच हृदय जिंकता आल पाहिजे
नाहीतर संपुर्ण जग जिंकुन पण
काही उपयोग नाही
अडाणी असुन मार्गदर्शन करते,
ज्योतिष नसुन भविष्य घडवते
ती एक आई असते….
वेळ बदलते परस्थिति बदलते
माणसे बदलतात
पणआई वडिलांच प्रेम बदलत नाही..
लक्षात ठेवा जगातील सर्व नात्यांमधे
आईचे नाते हे सर्वश्रेष्ठ असते
वयाने नव्हे तर मुलांच्या काळजीने
आई वडील म्हातारे होत असतात
दुःख स्वतःला ठेवुन मुलांना आनंद देण्यासाठी
जो धडपड करतो तो एक बाप असतो
त्यांच्या पण जीवनात दुःख असत
पण ते फक्त मुलांच्या आनंदाचाच विचार करतात
ते आपले आईबाबा असतात..
वेळ आली की सर्व नाती बदलतात
पण आई वडील नावाच नात
कायम सोबत राहत
ब्रेकअप झाल म्हणुन कधीच रडु नका
आई बाबा कायम सोबत आहेत
हे विसरु नका
ज्योतिष नसतात तरी देखील
मुलांच भविष्य घडवतात
ते आई-वडिल असतात..
ज्यांची जागा हृदयता आहे
त्यांना वृद्धाश्रमात ठेवु नका
जन्म घेतला ज्यांच्या पोटी
सर्व काही त्यांच्यासाठी
आजारी आपण असतो
पण झोप आईला येत नसते..
जेव्हा आई बाळाला जन्म देत असते
तेव्हा आईचा देखील पुनर्जन्म होत असतो
आई शिवाय घर अपुर्ण असत
तर बाबां शिवाय संपुर्ण जगच
आईने केलेल्या जेवणाला
कधीच नाव ठेवू नका,
कारण प्रत्येकाच्या नशिबात नसत
आईच्या हातच जेवण..
ज्यांनी आपल्याला शिकवल
त्यांनाच आजकाल शिकवल जातय
खुप मोठं दुर्दैव
आजकाल Attraction ला पण
प्रेमाच नाव दिल जातय
खर प्रेम फक्त आई बाबाच करतात…
काम करण्यासाठी लाजणे सोडून दया
आई वडिलांनी केलेले कष्ट लक्षात ठेवा
एकच ईच्छा आहे माझी
आई-वडिलांच्या सर्व ईच्छा
पुर्ण होवु देत…
ज्यांनी मोठ केल
त्यांच्या पेक्षा मोठे होवु नका
जेव्हा ऊनीव भासु लागते
तेव्हाच लोकांना आई बाबांची
जाणीव होवु लागते..
जीवनात फक्त दोनच गोष्टी मागा
आई शिवाय घर नको,
आणि कोणतीही आई बेघर नको..
तुम्हाला काही कळत नाही
किती सहज आपण आई-वडिलांना
हे वाक्य बोलतो
काय वाटत असेल तेव्हा त्यांना
नक्की विचार करा
प्रेम नक्की करा
पण आई-वडिलांची मान खाली जाईल
अस काही करू नका
आयुष्याला योग्य दिशा दाखवणार
आई-बाबा हे एक स्टीयरींग असत
आयुष्यात दोनच गोष्टी जपा
आई-बाबा
एक वेळेस कोणी
I love you नाही म्हणल तरी चालेल
पण आई-वडीलांनी proud of you
म्हणलच पाहिजे…
मोठे झाला
बालपण विसरला
पण लग्न झाल्यावर
आई-वडिलांना विसरु नका
खुप मोठे व्हा
पण आई-वडिलांनी
आपल्यासाठी केलेले कष्ट
केव्हाच विसरु नका
काळाच्या पुढे आपली पावल चालतच असतात
पण त्या पावलांना घडवणारे
आणि दिशा देणारे आई-बाबा
परत परत मिळत नसतात
भविष्य पाहण्यासाठी
ज्योतिषा कडे जाण्याची गरज नाही
आई-वडिलांनी केलेले कष्ट आठवा
आणि भविष्याकडे वाटचाल करा
आयुष्यातील सर्वात मोठा अनमोल आदर्श
म्हणजेच बाप
आई-वडील हे
आपला जन्म होण्याआधी पासुन
आपल्यावर प्रेम करत असतात
म्हणुनच प्रेम आंधळ असत अस म्हणतात
या जगासाठी ते माझे आई-वडील आहेत
पण माझ्यासाठी आई-वडिल
हेच माझ जग आहे
देव सुद्धा दुःख-आनंद देतात
परंतु आई वडील फक्त आपल्या
आनंदाचाच विचार करत असतात